मुंबई : डॉ. शरद शहा लिखित ‘प्रिव्हेन्शन लिव्हर सिरॉसिस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे जागतिक यकृत दिनाच्या पूर्वसंध्येला १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. या सोहळ््याला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, राजश्री बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला, हर्ष गोएंका, डॉ. प्रसन्ना शहा आणि डॉ. अमरापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (प्रतिनिधी)
‘प्रिव्हेन्शन लिव्हर सिरॉसिस’चे आज प्रकाशन
By admin | Updated: April 18, 2016 01:51 IST