Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठा तरुणांसाठी व्याज सवलतीची योजना तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 04:58 IST

मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज वितरणासाठी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीची नवीन योजना तयार करण्याच्या सूचना, मंगळवारी मराठा मोर्चाच्या मागण्यासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या.पाटील म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास, त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.