Join us

पंकज भुजबळांना अंतरिम जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 13:34 IST

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात पंकज भुजबळ यांना उच्च न्यायालायने तूर्तास दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात पंकज भुजबळ यांना उच्च न्यायालायने तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना आठ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामिन मंजूर केला आहे.