पान २,३...प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना पुरस्कार
By admin | Updated: April 23, 2015 02:13 IST
पान २,३...प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना पुरस्कार
प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना पुरस्कार बोरीवली: बिझनेसमेन्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बी.ए.एम) या उद्योजकांच्या संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचा २४ एप्रिलला बी.ए.एम.पुरस्काराने गौरवण्यात येईल. यावेळी त्यांना संस्थेतर्फे स्वेच्छा निधी देखील देण्यात येईल. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होईल. उद्योग क्षेत्रातील विविध पुरस्कारही यावेळी देण्यात येतील.