पान २ स्ट्रीपसाठी...फोटोसह
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
(पान २ स्ट्रीपसाठी...)
पान २ स्ट्रीपसाठी...फोटोसह
(पान २ स्ट्रीपसाठी...)...................................(योग्य फोटो वापरावा...)..................................ब्रम्हांड निर्मितीचे रहस्य उलगणारमुंबई : गेली अनेक वर्षे ब्रम्हांड निर्मितीचे रहस्य जाणून घेण्यासाठी सर्व स्तरांवर यशस्वी प्रयत्न चालू आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा आढावा घेऊन खगोल विज्ञान आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक टी. पद्मनाभन यांचे व्याख्यान २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता वरळी येथील नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. ब्रम्हांड निर्मितीच्या शोधासंदर्भातील आजवरच्या प्रयत्नांचा ऊहापोह ते या वेळी करणार आहेत. .............