मुंबई : गुंतवलेल्या रकमेवर सहा महिन्यांनी दरमहा सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत माटुंग्यातील मरिअप्पन मनागवलन मुप्पन (४९ ) यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना ६२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
गुंतवणुकीवरील जादा व्याजाचे आमिष पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 06:08 IST