Join us

पान २ स्ट्रीपसाठी एक बातमी

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

फलाटाचा फाईल फोटो वापरावा....

फलाटाचा फाईल फोटो वापरावा....
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

फलाटांची उंची वाढवा - प्रवासी संघटना
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल प्रवासी एकता मंडळाने मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक मुकेश् निगम यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान फलाटांची उंची वाढवण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली आहे. टिटवाळा आणि खडवली दरम्यान गुरुवल्ली नामक स्थानक करण्यात यावे, याच मागणीच्या बरोबरीने अजून काही समस्यांवर चर्चा झाली.
............................