Join us

मोटारसायकलस्वाराच्या मित्रावर गुन्हा

By admin | Updated: August 13, 2015 00:46 IST

वांद्रे पश्चिमच्या रेक्लेमेशन परिसरात सोमवारी रात्री एका अनोळखी कारने मोटारसायकलला धडक दिली. यात उमेश वेदकर या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघातात