Join us

मुकेश शर्मा फिल्म डिव्हीजनचे नवे महासंचालक

By admin | Updated: July 18, 2015 01:32 IST

मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांची फिल्म डिव्हीजनच्या (मुंबई) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने

मुंबई : मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांची फिल्म डिव्हीजनच्या (मुंबई) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केली. मुंबई दूरदर्शनचे पदीही त्यांच्याकडे राहणार आहे. शर्मा हे चिल्ड्रेन फिल्म सोसायटी आॅफ इंडियाचेही ते प्रमुख होते. तसेच शर्मा यांच्या कार्याकाळातच मुंबई दूरदर्शनला सर्वोत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार मिळाला होता. (प्रतिनिधी)