Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यांविरोधात उद्या देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:18 IST

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी ...

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिल मजदूर संघ आणि इंटकच्या पदाधिकाऱ्यांची आज मजदूर मंझीलमध्ये संयुक्त सभा पार पडली. या सभेत आंदाेलनाचा निर्णय घेण्यात आला.