Join us

२६/११चे स्मारक आता पाेलीस मुख्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST

मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मरिन ड्राइव्ह येथील पाेलीस जिमखान्यात हुतात्म्यांसाठी स्मारक तयार करण्यात आले होते. मात्र, आता येथे ...

मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मरिन ड्राइव्ह येथील पाेलीस जिमखान्यात हुतात्म्यांसाठी स्मारक तयार करण्यात आले होते. मात्र, आता येथे भुयारी मेट्राेचे काम करण्यात येत असल्याने स्मारक क्राॅफर्ड मार्केटजवळील मुंबई पाेलीस मुख्यालयात हलविण्यात येत आहेे. (छाया : दत्ता खेडेकर)