Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘संमेलन प्रतिनिधीं’नी गाठली शंभरी!

By admin | Updated: February 12, 2016 01:34 IST

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या नाट्यसंमेलनाला शुल्क भरून येणाऱ्या संमेलन प्रतिनिधींच्या संख्येने शंभरी गाठली आहे. संमेलनाला २५ हजार

ठाणे : अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या नाट्यसंमेलनाला शुल्क भरून येणाऱ्या संमेलन प्रतिनिधींच्या संख्येने शंभरी गाठली आहे. संमेलनाला २५ हजार नाट्यप्रेमी हजेरी लावतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. रसिक, अभ्यासकांना संमेलनात सहभागी होता यावे, बाहेरगावावरून येणाऱ्या अशा रसिकांची निवास, भोजनव्यवस्था शिवाय संमेलन प्रतिनिधी म्हणून ओळखपत्र, कार्यक्रमपत्रिका, स्मरणिका असे साहित्य या प्रतिनिधींना देण्यात येते. (प्रतिनिधी)