Join us

आयआयटीत एमबीए डिग्री अभ्यासक्रम

By admin | Updated: April 22, 2015 03:44 IST

आयआयटी बॉम्बे व वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमबीए डिग्री अभ्यासक्रम आयआयटी बॉम्बेमध्ये २२ एप्रिलपासून सुरू होत आहे

मुंबई : आयआयटी बॉम्बे व वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमबीए डिग्री अभ्यासक्रम आयआयटी बॉम्बेमध्ये २२ एप्रिलपासून सुरू होत आहे. या डिग्री अभ्यासक्रमाचा फायदा देशभरातील विद्यार्थांना होणार आहे. या डिग्री अभ्यासक्रमाचे उद्घाटन बुधवार, २२ एप्रिल रोजी पवई आयआयटी येथे होणार आहे.