मुंबई : बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उपनगरांतील कोरोनाग्रस्तांची सुरक्षा ऐरणीवर आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचे कोविड केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST