Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना नोक:या देणार सलमान

By admin | Updated: June 28, 2014 23:52 IST

सलमानच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे.

सलमानच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. सलमानची भेट झाल्यानंतर आपण बेरोजगार असल्याचे ते सांगत असत. बेरोजगार चाहत्यांसाठी काही तरी करायचे याचा विचार त्याने सुरू केला. नोक:यांचा शोध घेणा:या चाहत्यांसाठी त्याने संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. बेरोजगार आणि विविध उद्योगांमध्ये समन्वयक म्हणून आपले संकेतस्थळ काम करील, असे सलमानचे म्हणणो आहे. या संकेतस्थळावर कंपन्या आपल्याला हव्या असणा:या मनुष्यबळाची माहिती देतील. त्या आधारे सर्व क्षेत्रतील युवकांना नोक:यांचा शोध घेता येईल. ‘फेसबुक’ ही फार कामाची गोष्ट असून, त्याचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी करण्याऐवजी नोक:या शोधण्यासाठी करा, असा सल्ला सलमानने युवकांना दिला आहे.