मुंबई : मार्च महिन्यात अंथरुणाला खिळलेल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत कोणालाही न कळवता मृतदेहाचा सांगाडा होईपर्यंत त्यासोबत राहणाऱ्या महिलेला खार पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस महिलेची चौकशी करत असून ती फारसे सहकार्य करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आईच्या मृतदेहासाेबत राहणाऱ्या महिलेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST