मुंबई : प.रे.कडून वान्द्रे टर्मिनस ते इंदौर अशी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रेन नंबर 0९0२३ आणि ट्रेन नंबर 0९0२४ या दोन्ही ट्रेन वान्द्रे टर्मिनस तसेच इंदौर येथून अनुक्रमे १४ व २१ नोव्हेंबर रोजी धावतील. बोरीवली, सुरत, भरुच, वडोदरा, रतलाम, नागदा, उज्जैन व देवास स्थानकात ट्रेनला थांबा देण्यात येणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}