मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलावांमध्ये अवघ्या तीन आठवडय़ांचा जलसाठा शिल्लक आह़े मात्र या संकटातून मार्ग काढण्यासाठी पालिकेकडे पर्यायी जलस्रोत नाही़ त्यामुळे तूर्तास मुंबईत सुरूअसलेली 2क् टक्के पाणीकपात पुढील चार दिवसांमध्ये वाढण्याचे संकेत आहेत़
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत हजेरी लावणा:या पावसाने तलाव क्षेत्रंकडे मात्र पाठ फिरवली आह़े त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने पालिकेने 2 जुलैपासून मुंबईत 2क् टक्के पाणीकपात लागू केली़ तरीही हवामान खात्याच्या भाकितानुसार 5 जुलैनंतर पाऊस जोर धरेल, अशी आशा जल अभियंता खात्याला होती़ मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणा:या प्रमुख तलावांमध्ये पावसाचा जोर नाही़ या परिस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे दुसरा पर्यायही नाही़ त्यामुळे ही कपात आणखी 1क् टक्क्यांनी वाढण्याचे संकेत पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने दिल़े 12 जुलै रोजी तलावांमधील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन ही कपात जाहीर होण्याची शक्यता आह़े
पाणीकपात वाढविण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याने ही कपात पाण्याचा व्यावसायिक वापर करणा:यांवर लादण्याची मागणी होत आह़े 2क्क्9 मध्ये खासगी जलतरण तलाव, पंचतारांकित हॉटेलमधील फाउंटन, थंडपेयाच्या कंपन्यांच्या पाणीपुरवठय़ात दुप्पट कपात करण्यात आली होती़ मात्र पाणी हा त्यांचा
हक्क असून अशा कपातीमधून फारसे काही साध्य होणार नाही, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)
2क्क्9 मध्ये अपु:या पावसामुळे मुंबईवर पाणीसंकट ओढावले होत़े त्या वेळेस पाणीकपात 3क् टक्क्यांर्पयत वाढविण्यात आली होती़ अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना पालिकेने हाती घेतल्या़ परंतु 2क्क्9 आणि 2क्14 मध्ये पाणी संकट हेच एकसमान राहिल़े
रेन वॉटर हाव्रेस्टिंग, सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्प, पाणी गळती व चोरी रोखणो अशा प्रकल्पांचे फलित शू्न्यच आह़े मात्र पाणीकपात वाढविणो यापलीकडे आपल्या हातात दुसरे काहीच नाही, अशी हतबलता प्रशासकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत़