Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये मध्य रेल्वेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये मध्य रेल्वेने ५.६५ दशलक्ष टन मालवाहतूक केली. नोव्हेंबर २०१९मध्ये ती ५.५८ दशलक्ष टन हाेती. नाेव्हेंबर २०२०मध्ये मुंबई विभागाने १,२५२ वॅगन्सची प्रति दिन अशी सर्वाधिक लोडिंगची नोंद केली. किसान रेल्वेच्या आतापर्यंत ४१ ट्रिपमध्ये १३,५१३ टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे.

.........................