Join us

पेट्रोलची लवकरच शंभरी! आणखी भाववाढीची शक्यता, सामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 07:09 IST

आणखी भाववाढीची शक्यता कच्च्या तेलाचे दर वाढल्याने परिणाम

मुंबई : कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने देशात पेट्राेल व डिझेलचे दर राेज नवा उच्चांक गाठत आहेत. शनिवारी २५ पैसे दरवाढ झाल्याने मुंबईत पेट्राेलचे दर ९२.२८ रुपये, तर डिझेलचे दर ८२.६६ रुपये प्रतिलीटर या विक्रमी पातळीवर पाेहोचले. पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याच्या स्थितीत आहे. 

 

टॅग्स :पेट्रोल