Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉरर फिल्म फेस्टिव्हल

By admin | Updated: May 13, 2017 01:32 IST

रिसोर्सेस गो बियाँडतर्फे आयोजित सिक्स्थ सेन्स हॉरर फिल्म फेस्टिव्हलमध्ये १९ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिरात रात्री ९ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिसोर्सेस गो बियाँडतर्फे आयोजित सिक्स्थ सेन्स हॉरर फिल्म फेस्टिव्हलमध्ये १९ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिरात रात्री ९ वाजता फाऊंड फुटेज हा मराठी भयपट दाखवला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित सुश्रुत मंकणी यांनी केले आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र मंकणी यांचे सुपुत्र सुश्रुत या सिनेमातून सिनेक्षेत्रात दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. हा फेस्टिव्हल १८ ते २0 या काळात यशवंतराव चव्हाण आणि रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.