Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेविरुद्ध जेरिट जॉन हायकोर्टात

By admin | Updated: October 23, 2015 02:31 IST

प्रेयसीवर अ‍ॅसिडहल्ला केल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने चित्रपट व्यावसायिक जेरिट जॉनला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध जेरिटने उच्च न्यायालयात

मुंबई : प्रेयसीवर अ‍ॅसिडहल्ला केल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने चित्रपट व्यावसायिक जेरिट जॉनला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरुद्ध जेरिटने उच्च न्यायालयात अपील केले आहे.संबंधित रसायन अ‍ॅसिड नसल्याचे न्यायालयाने लक्षात घेतले नाही. पीडितेला साधी जखम झाली होती. आधीपासूनच पीडिता डोळ्यावर उपचार घेत होती, ही परिस्थिती न्यायालयाने शिक्षा देताना लक्षात घेतली नाही आणि याच आधारावर अपील केले, असे जेरिटचे वकील अमिन सोलकर यांनी सांगितले. यावरील सुनावणी १७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.