Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी चार मुले बेपत्ता

By admin | Updated: May 24, 2015 02:09 IST

घराबाहेर खेळणारी चार मुले एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : घराबाहेर खेळणारी चार मुले एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पडले गावातील तीन मुले दुपारी अचानक गायब झाली आहेत. यात १०, ११ आणि १६ वर्षीय मुलांचा समावेश आहे.