Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यात तरूणावर गोळीबार

By admin | Updated: September 11, 2015 03:25 IST

वडाळयाच्या कोकरी आगार परिसरात रात्री दहाच्या सुमारास एका तरूणावर गोळया झाडण्यात आल्या. अर्जुन जैस्वाल उर्फ मुन्ना असे जखमी तरूणाचे नाव असल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली आहे

मुंबई : वडाळयाच्या कोकरी आगार परिसरात रात्री दहाच्या सुमारास एका तरूणावर गोळया झाडण्यात आल्या. अर्जुन जैस्वाल उर्फ मुन्ना असे जखमी तरूणाचे नाव असल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली आहे. मुन्नाला सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागे गँगवॉर असावे, असाही संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.