मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या ओपीडी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये शनिवारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती ३ फायर इंजीन, २ जेटीच्या मदतीने आग विझवली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}