पूनम गुरव - नवी मुंबई
दस:यानिमित्त पुणो जिल्हय़ातील शेतक:यांनी वाशीमध्ये फुलबाजार भरविलेला आहे. दस:यात झेंडूच्या फुलांना अधिक मागणी असल्याने शेतकरी शेतातून काढलेली फुले थेट ग्राहकांपर्यत यानिमित्ताने पोहोचवत आहेत. आज सकाळपासून हा बाजार भरला असून ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जुन्नर, पिंपळगाव- घोडे, खेड- आंबेगाव या तीन जिल्हय़ातील शेतकरी दसरा आणि दिवाळीनिमित्त गेल्या 2क् वर्षापासून व्यवसायासाठी या परिसरात येतात. यावर्षी शेतक:यांनी पिवळा आणि लाल रंगाचा गोंडा, शेवंती आणि अष्टगंधाची फुले विक्रीसाठी आणली आहेत. आज सकाळपासूनच या फुलांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाशी सेक्टर - 9 पासून सेक्टर- 17 शिवाजी चौक ते तुभ्रे एमपीएमसी मार्केटर्पयत जवळपास 2क्क् शेतकरी या परिसरात बसले आहेत.
फुलांबरोबरच शेतकरी ऑर्डर घेवून तोरण आणि हार बनवून देत आहेत. दस:याला झेंडूच्या फुलांबरोबर आपटय़ाची पानेही विक्रीसाठी आली आहेत. पिवळय़ा आणि लाल रंगाच्या गोंडय़ांची किंमत 8क् ते 12क् रूपयांर्पयत आहेत, तर हारांची किंमत 6क् ते 3क्क् रूपयांर्पयत आहेत. तोरण फुटानुसार तयार करण्यात येत असून 8 फुटांच्या तीन पदरी तोरणाची किंमत 5क्क् ते 55क् रूपये आहे, तर शेवंती आणि अष्टगंधाची फुले 2क्क् ते 3क्क् रूपये किलोर्पयत मिळत आहेत, मात्र झेंडूच्या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. ग्राहक पाव किलोपासून 3 ते 4 किलोर्पयत फुले विकत घेत आहेत. त्याचबरोबर कंपनी आणि दुकानदार ऑर्डर देवून तोरण आणि हार बनवून घेत आहेत. शुक्रवारी 4 ते 5 वाजेर्पयत हा बाजार असाच सुरू राहणार आहे.
गेल्या वीस वर्षापासून दसरा आणि दिवाळी या सणाला वाशी परिसरात फुलांचा व्यवसाय करत आहे. याला ग्राहकांचा ही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. शेतातील माल थेट विक्रीसाठी येत असल्यामुळे शेतक:यांनाही नफा मिळतो व ग्राहकांनाही इतरांच्या तुलनेत कमी किमतीत फुले मिळत आहेत.
गेल्या वीस वर्षापासून दसरा आणि दिवाळी या सणाला वाशी परिसरात फुलांचा व्यवसाय करत आहे. याला ग्राहकांचा ही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. शेतातील माल थेट विक्रीसाठी येत असल्यामुळे शेतक:यांनाही नफा मिळतो व ग्राहकांना ही इतरांच्या तुलनेत कमी किमतीत फुले मिळत आहेत.
-गोरक्ष नाईक , शेतकरी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पन्न कमी झाले आहे. हवामानात होणारा बदल, ऐनवेळी पडणारा पाऊस आणि खतांच्या किमतीच्या वाढीमुळे उत्पन्न कमी झाल्याचे शेतक:यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक वर्षी हजार किलो फुले आणणारे शेतकरी यावर्षी 3क्क् ते 4क्क् किलो झेंडूची फुले विक्रीसाठी घेवून आले आहेत.
हवामानात होणारा बदल आणि खतांच्या वाढत्या किमतीमुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पन्न किमी झाले आहे. तरीही शेतक:यांनी सर्व माल याठिकाणी विक्रीसाठी आणला आहे. फुलांबरोबर तोरण, हाराला ही मागणी अधिक आहे.
- रघुनाथ टोके, शेतकरी.
गेल्या वीस वर्षापासून दसरा आणि दिवाळी या सणाला वाशी परिसरात फुलांचा व्यवसाय करत आहे. याला ग्राहकांचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. शेतातील माल थेट विक्रीसाठी येत असल्यामुळे शेतक:यांनाही नफा मिळतो व ग्राहकांना कमी दरात त्याचा लाभही होतो.
गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी येवून फुलांचा व्यवसाय करत आहे. येथील प्रशासनही शेतक:यांना मदत करत आहे. याठिकाणी व्यवसायही चांगला होत आहे.
- मालन शंकर टोके, शेतकरी.
तोरण फुटानुसार तयार करण्यात येत असून 8 फुटांच्या तीन पदरी तोरणाची किंमत 5क्क् ते 55क् रूपये आहे, तर शेवंती आणि अष्टगंधाची फुले 2क्क् ते 3क्क् रूपये किलोर्पयत मिळत आहेत, मात्र झेंडूच्या फुलांना मोठय़ा प्रमाणात सध्या मागणी मिळत आहे.