Join us

नव्या सरकारकडून अपेक्षा...दोन प्रतिक्रिया...

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा...दोन प्रतिक्रिया...

नव्या सरकारकडून अपेक्षा...दोन प्रतिक्रिया...
फोटो मेलवर आहेत....
...................
तरुणांंसाठी रोजगार संधी
पदवीग्रहण केल्यानंतरही अनेक तरुण आजही मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. बेरोजगार असल्याने आयुष्य संपवण्याचा विचारही तरुणांच्या डोक्यात घोळत राहतो. त्यामुळे रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करणे, अत्यंत गरजेचे आहे. शासनाने अनेक योजना राबविल्याही मात्र त्या केवळ कागदोपत्री राहिल्याने तरुणांवर ही वेळ आली आहे.
-सचिन सावंत, नोकरी, मुलुंड
...........................
नुसती आश्वासने आता नकोत
राजकीय पक्षांनी नुसते आश्वासने देऊन आता काहीही होणार नाही. प्रत्यक्ष कामे करणेही तेवढेच गरजेचे आहे. राजकारण म्हटल की आश्वासना शिवाय काहीही होत नाही. त्यातही ज्या कामांसाठी त्यांना सरकारकडून मोबदला मिळतो, त्याच कामावर श्रेय लाटण्यासाठी लागणार्‍या प्रसिद्धी फलकांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे.
- प्राची बनकर, विक्रोळी, विद्यार्थीनी
...........................