Join us

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती

By admin | Updated: April 13, 2016 00:00 IST

बाबासाहेबांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी यात्रेसाठी सिद्ध होणारा रथ.

चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी येतील त्यांच्यासाठी बॅज.

भगवान बुद्धांना वंदन करतानाचा बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.

एमए पीएचडी डीएसस्सी एलएलडी डिलीट आणि बॅरीस्टर ऑफ लॉ असं अफाट शिक्षण घेतलेल्या बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.

गाडगेमहाराजांसोबतचा बाबासाहेबांचा संग्रहीत फोटो.

दादरमधल्या चैत्यभूमीच्या कमानीची साफसफाई होताना.

बाबासाहेबांच्या चित्राचा समावेश असलेले आकाश कंदील.

भारतीय घटनेचे शिल्पकार अशी सार्थ ओळख असलेल्या बाबासाहेबांनी जगातील सगळ्यात मोठी घटना अशी बिरुदावली असलेल्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी बजावली. संग्रहीत फोटो

बाबासाहेबांच्या पुतळ्यांती स्वच्छता करताना.

14 एप्रिल रोजी संपूर्ण शहर निळ्या ध्वजाने रंगणार आहे त्याची ही झलक. (छायाचित्रे - सुशील कदम)