महिन्यातून दोन वेळा होणार धूरफवारणी By admin | Updated: October 26, 2014 23:10 ISTनगरपरिषद क्षेत्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर उपाय योजना म्हणून नगरपरिषदेने फॉगिंग मशिनद्वारे धूरफवारणी करु न डासांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.महिन्यातून दोन वेळा होणार धूरफवारणी आणखी वाचा Subscribe to Notifications