Join us

विकास मंडळांना 5 वर्षे मुदतवाढ

By admin | Updated: November 28, 2014 02:29 IST

महाराष्ट्र विकास मंडळांना सन 2020 क्र्पयत पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : राज्यातील मागास भागांचा विकास करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना सन 2020 क्र्पयत पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.