मुंबई : तस्करी करून आणलेल्या जवळपास २१ हजार रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट डी. एन. नगर पोलिसांनी हस्तगत केल्या. असिफ मन्सुरी नामक घाऊक विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. दुकानातून १००हून अधिक सिगारेटचे खोके हस्तगत करण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}