ठाणे : हॉटेलमध्ये काम करणार्या मुलींचा नोकरनामा बनवून देण्यासाठी २६ हजारांची लाच स्विकारताना कोपरी येथील राज्य उत्पादन शुल्क (वर्ग-२) चे निरीक्षक दिलीप विठ्ठल जोशी यांना बुधवारी दुपारी कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यांनी तक्रारदारांकडे ४२ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २६ हजार देण्याचे ठरल्याने ते पैसे घेताना त्यांना अटक करून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)..........................
लाचखोर निरीक्षक गजाआड
By admin | Updated: May 29, 2014 00:04 IST