केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचले असून मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हूणन दादर येथे कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी आंदाेलनाला कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST