Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागरी कामांचे ‘पुन:श्च हरिओम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST

मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात येत असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. बाहेरगावाहून ...

मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात येत असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. बाहेरगावाहून मजूरही परतू लागले आहेत. अनेक नागरी सेवासुविधांच्या कामाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमधील काेहिनूर येथे इमारतीच्या स्वच्छतेचे काम करताना कामगार. (छाया : दत्ता खेडेकर)