Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाल महोत्सव सुरु

By admin | Updated: December 9, 2014 22:56 IST

मनसेच्या नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने सावित्नीबाई फुले कला मंदिरात आयोजित चार दिवसीय बाल महोत्सव 2क्14 चे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्याहस्ते झाले.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ,महिला बालकल्याण समतिी सभापती तथा मनसेच्या नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या पुढाकाराने सावित्नीबाई फुले कला मंदिरात आयोजित चार दिवसीय बाल महोत्सव 2क्14 चे उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्याहस्ते झाले. 
महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा महापौरांनी दिल्या. मान्यवरांचे स्वागत सभापती सरोज भोईर यांनी स्वागत केले यावेळी समिती सदस्य लीलाताई तरे, कोमल पाटील ,अरविंद मोरे, विद्याधर भोईर, मनसे चे शहर उपाध्यक्ष व माजी नगर सेवक प्रकाश भोईर , उपयुक्त सुनील लहाने, उपायुक्त म. बा क, प्रकाश ढोले , दिलीप सोनावणो, सहा. जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, परीक्षक शिवानी पारेकर , स्नेहा कुलकर्णी, राजू करपे आदीसह विविध शाळेचे विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
बाल महोत्सव 12 डिसेंबर र्पयत होणार असून यात समूह गायन , नृत्य , बाल नाट्य ,आदी अनेक प्रकारच्या स्पर्धा होणार असून जास्तीत जास्त विद्याथ्र्यानी सहभागी व्हावे असे आवाहन सभापतींनी केले या स्पधांमधील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार असल्याचे सांगून विद्याथ्र्याना शुभेच्छा दिल्या 
या महोत्सवाचे सूत्न संचालन व आभार प्रदर्शन सुरेश पवार यांनी केले. 
(प्रतिनिधी)