Join us

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: April 28, 2017 01:05 IST

लग्नाचे आमिष दाखवून आझादनगरातील एका महिलेस सुमारे ३ लाख ५९ हजार रुपयांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून आझादनगरातील एका महिलेस सुमारे ३ लाख ५९ हजार रुपयांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.४१ वर्षीय महिलेने लग्नासाठी वेबसाइटवर नावनोंदणी केली होती. हतेथे आदिनाथ मोहन नावाच्या आरोपीने या युवतीशी संपर्क साधला. त्याने युवतीला पैशांची मागणी केली. तिनेही विश्वास ठेवून त्याच्या बँक खात्यात साडेतीन लाख जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.