Join us  

ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 8:49 PM

अर्ध्या तासापासून ठाण्याच्या दिशेनं जाणारी एकही लोकल नाही

मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या सेवेचा खोळंबा झाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ठाण्याच्या दिशेनं जाणारी एकही लोकल न आल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. कर्मचारी कामावरुन घरी जात असताना लोकल सेवा कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई