मुंबई : मान्सूनचा पहिला महिना दडी मारून मुंबईकरांना पाणीसंकटात टाकणा:या पावसाने जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिनाही गाजवला आह़े तलाव क्षेत्रत सतत पाऊस पडत असल्याने जलसाठय़ाने गतवर्षीचा आकडाही पार केला आह़े मात्र सावधगिरी म्हणून पालिकेने पाणीकपात रद्द करण्याआधी
दोन महिने सबुरीचा मार्ग अवलंबिला आह़े
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून तलाव क्षेत्रत पावसाने जोरदार एण्ट्री मारली़ परिणामी तुळशी, मोडक सागर आणि तानसा तलावानंतर आता विहार, अप्पर वैतरणाही काठोकाठ भरले आहेत़ एवढेच नव्हेतर तलावांमधील आजच्या जलपातळीने गतवर्षी याच महिन्यातील जलसाठय़ाचा आकडा पार केला आह़े त्यामुळे पुढच्या पावसाळ्यार्पयतची पाण्याची तजवीज झाली आह़े
मात्र 1 ऑक्टोबर्पयत 14 लाख दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये असणो आवश्यक आह़े त्यामुळे पालिका प्रशासनाने 1क् टक्के पाणीकपात घाईगडबडीत मागे न घेण्याचा निर्णय घेतला आह़े तलावांव्यतिरिक्त मुंबईसाठी अन्य जलस्नेत नसल्यामुळे पाणीकपात आणखी दोन महिने अशीच सुरू ठेवावी लागेल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलावांतील साठय़ाची आजची स्थिती
(आकडेवारी मीटर्समध्ये)
तलावकमाल आजचा किमान
मोडक सागर163़15163़16143़26
तानसा128़63128़54118़87
विहार8क़्1279़6473़92
तुळशी139़17139़23131़क्7
अप्पर वैतरणा6क्3़516क्1़8क्594़55
भातसा142़क्7135़751क्4़9क्
मध्य वैतरणा285़क्क्28क़्6क्22क्
क्8 ऑगस्ट रोजी
झालेली नोंद
2क्1411 लाख 97 हजार 567 दशलक्ष लीटर
2क्1311 लाख 92 हजार 134 दशलक्ष लीटर