आतार्पयत बॉलीवूडमध्ये मोजक्याच चित्रपटात झळकलेली तमन्ना भाटिया ही चित्रपटांमध्ये बिकिनी किंवा किसिंग सीन देण्यास घाबरते. त्यामुळेच तिने कधीच चित्रपटांमध्ये असे सीन न करण्याचा पक्का निश्चय केला आहे. तमन्नाचा ‘हमशकल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. तमन्नाचे म्हणणो आहे की, बिकिनी किंवा किसिंग सीन न देण्याच्या माङया भूमिकेवर मी आजही कायम
आहे.