Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बालिका वधू’ प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

By admin | Updated: April 2, 2016 04:08 IST

बालिका वधू या मालिकेतील ‘आनंदी’च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जी हिने शुक्रवारी कांदिवली येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात

मुंबई : बालिका वधू या मालिकेतील ‘आनंदी’च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जी हिने शुक्रवारी कांदिवली येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले.मित्र राहुल राज सिंग याच्यासमवेतचे संबंध बिघडल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. या दोघांनी विवाह करण्याचेही ठरवले होते. अलीकडेच तिने वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीचे पैसे न दिल्याने वाद झाला होता.