Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनीच केले मुलीवर अत्याचार

By admin | Updated: January 29, 2017 01:46 IST

वडिलांनीच मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी वडिलांना पॉक्सो

मुंबई : वडिलांनीच मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी वडिलांना पॉक्सो आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. अत्याचाराची ही बाब तिच्या नातेवाईकांना समजताच, त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)