Join us

आशिष शेलारांनी घेतली शरद पवार यांची भेट

By admin | Updated: March 13, 2017 13:27 IST

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.

 ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. शेलार यांनी पवारांची भेट घेटल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मात्र  शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीला पूर्ण झालेली 50 वर्षे आणि मुंबई क्रिकेट संघटनेतील घडामोडींसंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचे वृत्त आहे.