लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इसिसमध्ये भरती झालेला कल्याणचा युवक अरीब माजीदने दाखल केलेल्या जामीन अर्जावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आक्षेप घेतला आहे. विशेष न्यायालयाने आरीब माजीदवरून बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) हटवला असला तरी उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आल्याने अरीबचा जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी भूमिका एनआयएने घेतली आहे.
अरीबच्या जामिनावर आक्षेप
By admin | Updated: May 31, 2017 03:27 IST