Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘थीम पार्क’ च्या प्रस्तावास मान्यता द्या

By admin | Updated: March 26, 2017 03:29 IST

महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा संपुष्टात आलेला भूखंड भाडेपट्ट्याने न देता, त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा संपुष्टात आलेला भूखंड भाडेपट्ट्याने न देता, त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘थीम पार्क’ उभारण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रेसकोर्सवरील ७० टक्के भूखंड राज्य सरकारचा, तर ३० टक्के भूखंड पालिकेचा आहे. या भूखंडाची भाडेपट्ट्याची मुदत संपुष्टात आली आहे. (प्रतिनिधी)