Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत

By admin | Updated: February 13, 2017 05:24 IST

आकाशवाणी, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी, दुपारी ३.३० वाजता,

मुंबई : आकाशवाणी, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी, दुपारी ३.३० वाजता, आकाशवाणी सभागृह, एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट येथे ‘सायन्स कॉर्नर’ कार्यक्रमांतर्गत विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)