Join us  

भाजपाध्यक्ष अमित शाहांनी रतन टाटांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 1:13 PM

भाजपाचे अध्यक्ष ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत मुंबईच्या दौ-यावर आहेत.

मुंबई- भाजपाचे अध्यक्ष ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत मुंबईच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांबरोबर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली.