नवी मुंबई : मतमोजणी केंद्रामध्ये व केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी व समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी शेवटच्या प्रभागाचा निकाल जाहीर होताच महापालिका व निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई केल्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}