Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ऋतुपर्णा करणार देहदान

By admin | Updated: June 11, 2014 00:38 IST

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऋतुपर्णा सेनगुप्ता या अभिनेत्रीने मरणोत्तर देहदानाची शपथ घेतली आहे.

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऋतुपर्णा सेनगुप्ता या अभिनेत्रीने मरणोत्तर देहदानाची शपथ घेतली आहे. देवदत्त घोष यांच्या मरोणोत्तर देहोदान (मरणोत्तर देहदान) या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनिंगदरम्यान हा निर्णय घेतल्याचे ऋतुपर्णने म्हटले आहे. शरीरदानासंबंधी असलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, अशी तिची इच्छा आहे. ती म्हणाली, ‘जन्मभराचे अपंगत्व नशिबी आलेले बरेच लोक आपल्या आजूबाजूला असतात. मृत्यूनंतर आपल्या शरीराचा एखादा अवयव एखाद्याला उपयोगी ठरला तर ते दुस:या जन्माप्रमाणोच असेल.