Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाला जीव रक्षकांनी वाचवले

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 15, 2023 19:10 IST

जुहू मेरीएट हॉटेल समोर सुमारे ५० मीटर पाण्यात आत गेलेला तरुण गटांगळ्या खात होता.

मुंबई-आज स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने जुहू चौपाटीवर पर्यटकांनी आणि तरुणांनी एकच गर्दी केली होती.सायंकाळी ५.३० च्या सुमारास प्रदीप सिंग(२०) रा.संभाजी नगर मुलुंड

जुहू मेरीएट हॉटेल समोर सुमारे ५० मीटर पाण्यात आत गेलेला तरुण गटांगळ्या खात होता. यावेळी गस्त घालत असलेले येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी, सोहेल मुलाणी, संदीप मोरे, वैभव बगाठ यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लगेच समुद्रात उड्या मारत प्रदीप सिंग ला सुखरूप बाहेर काढले.आणि जुहू पोलीस ठाण्याचे पीएसआय नलावडे यांच्या स्वाधीन केले.