मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध विभागांतील सुमारे ५०० पोलीस उपनिरीक्षकांना बढती देण्यात आली आहे, तर ९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. महासंचालक कार्यालयातून शनिवारी रात्री बदलीचे आदेश जारी करण्यात आले. (प्रतिनिधी)
५०० पोलीस उपनिरीक्षकांना बढती
By admin | Updated: January 9, 2017 04:58 IST